A. गुजरात
B. पश्चिम बंगाल
C. मध्यप्रदेश
D. बिहार
Which state has the third largest number of Lok Sabha seats in the country after Uttar Pradesh and Maharashtra?
Sayali JoshiEnlightened
देशात उत्तरप्रदेश व महाराष्ट्र या राज्यानंतर तिसऱ्या क्रमांकाच्या सर्वाधिक लोकसभेच्या जागा कोणत्या राज्याच्या आहे?
Share
पश्चिम बंगाल
सार्वत्रिक निवडणुकीत निवडणूक आयोगानुसार लोकसभेच्या जागांची सर्वाधिक संख्या. या यादीत उत्तर प्रदेश अव्वल असून त्यानंतर महाराष्ट्र आणि पश्चिम बंगालचा क्रमांक लागतो.