A. दादर
B. कोल्हापूर
C. एलफिन्स्टन रोड
D. मुघलसराय
Which of these railway stations is named as Deendayal Upadhyay Railway Station?
Lost your password? Please enter your email address. You will receive a link and will create a new password via email.
Please briefly explain why you feel this question should be reported.
Please briefly explain why you feel this answer should be reported.
Please briefly explain why you feel this user should be reported.
मुघलसराय
दिल्ली-हावडा रेल्वे मार्गावरील मुख्य रेल्वे स्थानक असलेले मुगलसराय आता दीनदयाल उपाध्याय रेल्वे स्थानक म्हणून ओळखले जाणार आहे. मुघलसराय स्थानकाचे नाव बदलण्याच्या उत्तर प्रदेशातील योगी आदित्यनाथ सरकारच्या प्रस्तावाला केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे.
मुगलसराय रेल्वे स्टेशन वाराणसीच्या जवळ आहे. पंडित दिन दयाल उपाध्याय हे जनसंघाचे नेते होते. त्यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त योगी सरकारने मुघलसराय रेल्वे स्थानकाला त्यांचे नाव देण्याचा निर्णय घेतला होता.