दरवर्षी जागतिक भूक दिवस केव्हा पाळला जात असतो?

A. 24 मे
B. 25 मे
C. 27 मे
D. 28 मे

When is World Hunger Day celebrated every year?

1 Answer on “दरवर्षी जागतिक भूक दिवस केव्हा पाळला जात असतो?”

  1. 28 मे
    दरवर्षी 28 मे या दिवशी ‘जागतिक भूक दिवस’ साजरा केला जातो. हा दिवस ‘हंगर प्रोजेक्ट’चा एक पुढाकार आहेया निर्देशांकात जगातील ११६ देशांत भारत १०१व्या क्रमांकावर आहे. भारताला मिळालेले गुण २७.५ इतके आहेत. भारताचा समावेश गंभीर स्थिती असणाऱ्या देशांमध्ये होतो. बालकांचे पोषण ही बाब भारताच्या दृष्टीने चिंता करण्यासारखी आहे, असे या अहवालात म्हटले आहे.

    World Food Day – 16 October

Leave a Comment