दरवर्षी जागतिक पवन दिवस कधी साजरा केला जातो?

A. 14 जून
B. 15 जून
C. 16 जुन
D. 17 जून
When is World Wind Day celebrated every year?

1 Answer on “दरवर्षी जागतिक पवन दिवस कधी साजरा केला जातो?”

  1. 15 जून
    दरवर्षी 15 जून रोजी जागतिक पवन दिवस साजरा केला जातो. त्यानुसार आज म्हणजेच 15 जून 2022 रोजी जागतिक पवन दिवस आहे. युरोपियन विंड एनर्जी असोसिएशन (EWEA) आणि ग्लोबल विंड एनर्जी परिषदद्वारा (GWEC) हा दिवस आयोजित केले जाते. वायू हा ऊर्जेचा सर्वात मोठा स्त्रोत आहे

Leave a Comment