A. किशोर तिवारी
B. डॉ. एम. एस. स्वामिनाथन
C. डॉ. सुभाष पाळेकर
D. दिलीप रथ
……… .. is known as the father of zero budget agriculture.
Sayali JoshiEnlightened
झिरो बजेट शेतीचे जनक म्हणून ……….. यांना ओळखले जाते.
Share
डॉ. सुभाष पाळेकर
रासायनिक शेतीला कडाडून विरोध करणाऱ्या शेतीतज्ज्ञ सुभाष पाळेकर यांनी संशोधनाअंती झिरो बजेट शेतीचं मॉडेल उभं केलं आहे. शेतीतल्या योगदानासाठी त्यांना पद्मश्री पुरस्कार मिळाला आहे.