जालना हे शहर कोणत्या नदीकाठी वसले आहे?

A. कुंडलिका नदी
B. तापी नदी
C. गोमती नदी
D. मोर नदी
Jalna city is located on which river?

1 Answer on “जालना हे शहर कोणत्या नदीकाठी वसले आहे?”

  1. कुंडलिका नदी. जालना शहर हे कुंडलीका नदीच्‍या किना-यावर वसलेले आहे.

    मराठवाड्यातील कुंडलिका नदीच्या काठी वसलेले जालना हे शहर व्यापारी केंद्र म्हणून महत्त्वाचे स्थान आहे

Leave a Comment