जागतिक मधमाशी दिवस नुकताच कोणत्या दिवशी साजरा करण्यात आला?

A. 19 मे
B. 20 मे
C. 15 मे
D. 16 मे
World Bee Day was recently celebrated on which day?

1 Answer on “जागतिक मधमाशी दिवस नुकताच कोणत्या दिवशी साजरा करण्यात आला?”

  1. 20 मे
    मधमाशा, (Bees) पक्षी आणि वटवाघूळ जगातील 35 टक्के शेतमालामध्ये परागीकरण करतात. प्रमुख ८७ पिकांचे परागीकरण मधमाशांमुळे तयार होतात. ज्यामुळे मानवाला अन्नधान्य उत्पादन मिळते. एवढेच नाही तर आहारात वापरल्या जाणाऱ्या दर चार पिकांपैकी तीन पिकांना परागकणाची गरज असते. त्यामुळे परागकणाच्या अवतीभोवती घोंगवणाऱ्या मधमाश्यांचे महत्त्व Wrold Bee Day- मधमाशी दिन साजरा केला जातो.
    20 मे 2018 जागतिक मधमाशी दिन साजरा करायला सुरुवात झाली. जगभरातील मधमाश्यांची घटत चाललेली संख्या चिंताजनक आहे. मधमाश्यांचे मानवी आरोग्य आणि परागकणाबद्दलचे योगदान यांचे स्मरण करण्यासाठी स्लोव्हेनियन सरकारने 2016 मध्ये राष्ट्रसंघामोर 20 मे हा दिवस जागतिक मधमाशी दिन म्हणून जाहीर करण्याची मागणी केली होती.

Leave a Comment