जागतिक कॅन्सर दिन कधी साजरा केला जातो?

A. 4 जानेवारी
B. 4 फेब्रुवारी
C. 4 मार्च
D. 4 एप्रिल

When is World Cancer Day celebrated?

1 Answer on “जागतिक कॅन्सर दिन कधी साजरा केला जातो?”

  1. 4 फेब्रुवारी
    कर्करोगाविषयी जनजागृती करण्याकरिता ४ फेब्रुवारी हा दिवस जागतिक कर्करोग दिवस म्हणून साजरा केला जातो. कर्करोगाबाबत माहितीचा प्रसार करणे आणि कर्करोग प्रतिबंधात्मक उपाययोजनांना प्रोत्साहन देणे हे जागतिक कर्करोग दिवस साजरा करण्यामागील उद्दिष्ट आहे.

Leave a Comment