जलसिंचनाशी संबधित शिरपूर पॅटर्नचे जनक ……… आहेत.

A. अण्णा हजारे
B. सुरेश खानापूरकर
C. पोपटराव पवार
D. डॉ. राजेंद्रसिंह राणा
The father of Shirpur pattern related to irrigation is ……….

1 Answer on “जलसिंचनाशी संबधित शिरपूर पॅटर्नचे जनक ……… आहेत.”

  1. सुरेश खानापूरकर
    शिरपूर पॅटर्न हा जलसंधारणाचा धुळे जिल्ह्यात २००६ सालापासून राबवला गेलेला एक कार्यक्रम आहे. महाराष्ट्र शासनाच्या भूजल सर्वेक्षण यंत्रणेतील निवृत्त भूवैज्ञानिक सुरेश खानापूरकर याचे निर्माते आहेत.

Leave a Comment