जय जवान, जय किसान, जय विज्ञान हि घोषणा …….. यांनी केली होती.

A. नरेंद्र मोदी
B. राजीव गांधी
C. अटल बिहारी वाजपेयी
D. लालबहादूर शास्त्री

Jai Jawan Jai Kisan Jai Vigyan were announced by .. ..

1 Answer on “जय जवान, जय किसान, जय विज्ञान हि घोषणा …….. यांनी केली होती.”

  1. लालबहादूर शास्त्री

    ऑक्टोबर 1965 मध्ये दसऱ्याच्या दिवशी दिल्लीतील रामलीला मैदानावर शास्त्रीजींनी पहिल्यांदा जय जवान जय किसानचा नारा दिला होता. शास्त्रीजींनी लोकांना आठवड्यातून एक दिवस उपवास करायला सांगितले, एवढेच नाही तर त्यांनी स्वतः उपवास सुरू केला होता. दोन वर्षांनंतर 1967 मध्ये चौथ्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला मोठे यश मिळाले.

Leave a Comment