A. जपान
B. चीन
C. अमेरिका
D. रशिया
Which is the only country in the world to experiment with artificial sun or solar ?
A. जपान
B. चीन
C. अमेरिका
D. रशिया
Which is the only country in the world to experiment with artificial sun or solar ?
You must be logged in to post a comment.
चीन
चीनच्या कृत्रिम सूर्यानं पुन्हा एकदा एक नवा विश्वविक्रम प्रस्थापित केलाय.चीनच्या या कृत्रिम सूर्यानं गेल्या ३० डिसेंबर 2021 रोजी एका विक्रमाची नोंद केली होती. हेफेई स्थित ‘न्यूक्लिअर फ्यूजन रिअॅक्टर’मधून १,०५६ सेकंद किंवा जवळपास १७ मिनिटांपर्यंत ७० कोटी अंश सेल्सिअस ऊर्जा उत्सर्जित करण्यात आली. दरम्यान, चीनच्या या बनावट सूर्यातून बाहेर पडणाऱ्या अफाट ऊर्जेमुळे जगाची चिंता मात्र वाढलीय.