जगातील सर्वात मोठी सरकारी मालकीची तेल शुद्धीकरण कंपनी कोणत्या देशात आहे?

A. इराण
B. इराक
C. सौदी अरेबिया
D. अमेरिका
In which country is the world’s largest state-owned oil refinery located?

1 Answer on “जगातील सर्वात मोठी सरकारी मालकीची तेल शुद्धीकरण कंपनी कोणत्या देशात आहे?”

  1. सौदी अरेबिया
    सौदी अरेबिया तेल कॉ. (सौदी आरामको) (Tadawul: 2222) सौदी अरामको ही सर्व उद्योगांमधील जगातील सर्वात मोठ्या कंपन्यांपैकी एक आहे, तसेच महसुलाच्या दृष्टीने सर्वात मोठी जागतिक तेल कंपनी आहे.

Leave a Comment