छोटा नागपूर पठार व शिलॉंग पठार यांच्या दरम्यानचा प्रदेश खालीलपैकी कोणत्या प्रकारचा आहे?

A. खचदरीचा
B. गंगेच्या खनन कार्यामुळे तयार झालेला
C. अधोभ्रमशीत प्रदेशचा
D. गंगेच्या गाळाच्या संचयनातून अधोवक्रीत आलेला

1 Answer on “छोटा नागपूर पठार व शिलॉंग पठार यांच्या दरम्यानचा प्रदेश खालीलपैकी कोणत्या प्रकारचा आहे?”

  1. गंगेच्या गाळाच्या संचयनातून अधोवक्रीत आलेला

Leave a Comment