चितगाव व मोंगल हि दोन बंदरे भारताला गॅट करारानुसार व्यापारासाठी खुली करून देण्यात आली हि बंदरे ……. या देशात आहेत.

A. चीन
B. बांगलादेश
C. म्यानमार
D. श्रीलंका
Two ports Chittagong and Mongal were opened to India for trade under the GATT agreement are in this country.

1 Answer on “चितगाव व मोंगल हि दोन बंदरे भारताला गॅट करारानुसार व्यापारासाठी खुली करून देण्यात आली हि बंदरे ……. या देशात आहेत.”

  1. बांगलादेश
    नवी दिल्ली: भारत आणि बांगलादेशने गुरुवारी बांगलादेशातील चट्टोग्राम आणि मोंग्ला बंदरांचा वापर भारतातून आणि भारतातून मालाच्या वाहतुकीसाठी करण्याच्या करारावर स्वाक्षरी केली.

Leave a Comment