गुगामल राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे ?

A. नागपूर
B. चंद्रपूर
C. अमरावती
D. सांगली
Gugamal National Park is located in which district?

1 Answer on “गुगामल राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे ?”

  1. अमरावती.
    गुगामल राष्ट्रीय उद्यान भारताच्या महाराष्ट्र राज्याच्या अमरावती जिल्हयात आहेहे उद्यान वाघांसाठी आरक्षित करण्यात आले आहे. थंड वातावरण, धबधबे, तलाव, हिरवेगार गवत यामुळे उन्हाळ्यातील पर्यटन स्थळ म्हणून या उद्यानास महत्त्व आहे. १७०० वर्ग कि.मी.चे क्षेत्र भारतीय वाघांसाठी प्रसिद्ध आहे.

Leave a Comment