खालीलपैकी कोणत्या भारतीय महिला खेळाडूने एकाच वर्षी दोन मेडल पॅराऑलिंपिक स्पर्धेमध्ये पटकाविले?

A. भविना पटेल
B. अवनी लेखरा
C. दीपा मलिक
D. एकता पटेल

Which of the following Indian women won two medals in Paralympic participation in the same year?

1 Answer on “खालीलपैकी कोणत्या भारतीय महिला खेळाडूने एकाच वर्षी दोन मेडल पॅराऑलिंपिक स्पर्धेमध्ये पटकाविले?”

  1. अवनी लेखरा
    नेमबाज अवनी लेखरा हिने टोकियो येथे महिलांच्या 50 मीटर रायफल 3 पोझिशन्स SH1 प्रकारात कांस्यपदक जिंकून पॅरालिम्पिकमध्ये दोन पदके जिंकणारी पहिली भारतीय महिला ठरली, काही दिवसांनी तिने महिलांच्या 10 मीटर एअर रायफल नेमबाजीत स्टँडिंग SH1 वर्गात सुवर्णपदक पटकावले.

Leave a Comment