खालीलपैकी कोणत्या कंपनीने अलीकडेच महिला संस्थापकांसाठी स्टार्टअप एक्सीलेटर कार्यक्रम जाहीर केला आहे?

A. मेटा
B. ट्विटर
C. मायक्रोसॉफ्ट
D. गुगल
Which of the following companies has recently announced a startup accelerator program for women founders?

1 thought on “खालीलपैकी कोणत्या कंपनीने अलीकडेच महिला संस्थापकांसाठी स्टार्टअप एक्सीलेटर कार्यक्रम जाहीर केला आहे?”

  1. गुगल
    Google ने महिला संस्थापकांसाठी स्टार्टअप एक्सीलरेटर कार्यक्रम जाहीर केला. हा कार्यक्रम त्यांना निधी उभारणी आणि नियुक्ती यासारख्या आव्हानांना सामोरे जाण्यास मदत करेल.

Leave a Comment