खालीलपैकी कोणती नदी महाराष्ट्रातून वाहत नाही?

A. गोदावरी
B. कृष्णा
C. लीलावती
D. चंबळ
चंबळ नदी ही यमुनेची उपनदी आहे. ही नदी मध्य प्रदेश राजस्थान व उत्तर प्रदेशातून वाहते.

1 Answer on “खालीलपैकी कोणती नदी महाराष्ट्रातून वाहत नाही?”

  1. चंबळ
    चंबळ नदी ही यमुनेची उपनदी आहे. ही नदी मध्य प्रदेश राजस्थान व उत्तर प्रदेशातून वाहते.

Leave a Comment