क्रिकेटची जन्मभूमी म्हणून कोणत्या देशाला ओळखले जाते?

A. ऑस्ट्रेलिया
B. इंग्लंड
C. भारत
D. दक्षिण आफ्रिका

Which country is known as the birthplace of cricket?

1 Answer on “क्रिकेटची जन्मभूमी म्हणून कोणत्या देशाला ओळखले जाते?”

  1. इंग्लंड
    क्रिकेट एक बॅट(फळी) आणि बॉल(चेंडू) ने खेळावयाचा खेळ आहे. क्रिकेटची सुरुवात इंग्लंड मध्ये झाली. ज्या देशावर ब्रिटीश राज्य (Commonwealth Countries) होते त्या देशात हा खेळ मोठ्या प्रमाणात खेळला जातो.

Leave a Comment