A. वडोदरा
B. गांधिनगर
C. अहमदाबाद
D. नागपूर
(At which railway station is the first five star hotel built?)
Sayali JoshiEnlightened
कोणत्या रेल्वे स्थानकावर येथे पहिले फाईव्ह स्टार हॉटेल उभारले गेले आहे?
Share
गांधिनगर
गुजरातच्या गांधीनगर रेल्वे स्थानकावर एक पंचतारांकित हॉलेल तयार करण्यात आले असून रेल्वे स्थानकात अनेक अत्याश्यक सुविधांची सोय देखील करण्यात आली आहे. (first five star hotel at the railway station in Gandhinagar gujrat) गुजरातच्या गांधीनगर स्थानकातील पंचतारांकित हॉटेल हे रेल्वे स्थानकावर तयार करण्यात आलेले देशातील पहिले हॉटेल आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी या पंचतारांकित हॉटेलचे १६ जुलै 2021 रोजी उद्घाटन