A. महान्यायवादी
B. नियंत्रक व महालेखापाल
C. वित्त आयोग
D. अंदाज आयोग
Who does the work of checking the expenditure accounts of the center and the state?
Lost your password? Please enter your email address. You will receive a link and will create a new password via email.
Please briefly explain why you feel this question should be reported.
Please briefly explain why you feel this answer should be reported.
Please briefly explain why you feel this user should be reported.
नियंत्रक व महालेखापाल
भारताचे नियंत्रक व महालेखापाल हे भारत सरकारचा जमाखर्च तपासण्याची घटनात्मक अधिकार आसलेले नियंत्रक व महालेखापाल पद आहे. हे पद भारतीय घटनेनुसार कलम १४८निर्माण केले आहे. केंद्र व राज्य सरकारचे जमा आणि खर्चाचे ऑडिट करून रिपोर्ट भारतीय संविधानाने नेमलेल्या पब्लिक अकाऊंट समितींना सादर करण्यात येतो.व्ही. नरहरी राव हे भारताचे पहिले भारताचे नियंत्रक व महालेखापाल होते. सध्या गिरीशचंद्र मुरमु हे भारताचे 14 वे नियंत्रक व महालेखापाल आहेत.