किल्ला व वन्यप्राणी अभयारण्य असणारे अकोला जिल्ह्यातील प्रसिद्ध ठिकाण कोणते?

A. बाळापुर
B. नर्नाळा
C. धारगड
D. अकोला

Which famous place in Akola district has a fort and a wildlife sanctuary?

1 Answer on “किल्ला व वन्यप्राणी अभयारण्य असणारे अकोला जिल्ह्यातील प्रसिद्ध ठिकाण कोणते?”

  1. नर्नाळा
    नरनाळा वन्यजीव अभयारण्य हे महाराष्ट्रातील अकोला येथील प्रसिद्ध पर्यटन स्थळांपैकी एक आहे.

Leave a Comment