कालिदास विश्वविद्यालय कोणत्या तालुक्यात आहे

A. काटोल
B. रामटेक
C. सावनेर
D. हिंगणा

In which taluk is Kalidas University located?

1 Answer on “कालिदास विश्वविद्यालय कोणत्या तालुक्यात आहे”

  1. रामटेक
    १८ सप्टेंबर १९९७ रोजी नागपूर जिल्ह्यातील रामटेक येथे रामगिरीच्या पायथ्याशी महाकवी कालिदासाच्या चिरस्मरणार्थ कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाची स्थापना केली.

Leave a Comment