‘कर्णावती’ हे प्राचीन नाव …………. या शहराचे आहे.

A. सुरत
B. अहमदाबाद
C. प्रयागराज
D. औरंगाबाद

Which city ancient name was ‘Karnavati’

1 Answer on “‘कर्णावती’ हे प्राचीन नाव …………. या शहराचे आहे.”

  1. अहमदाबाद
    अहमदाबाद हे भारताच्या गुजरात राज्यातील सगळ्यात मोठे शहर आहे. हे गुजरात राज्याची राजधानी आहे असेही म्हटले जाते. साबरमती नदीच्या किनारी वसलेल्या या शहराचे मूळ नाव कर्णावती आहे.

Leave a Comment