कनकदुर्गा आणि बिंदू या दोन महिलांनी २ जानेवरी २०१९ रोजी कोणत्या मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश करून भगवान अयप्पाचे दर्शन घेऊन महिलांना प्रवेश न करू देण्याची प्रथा मोडली?

A. अगस्त्यकुडम मंदिर
B. शनिशिंगणापूर मंदिर
C. पद्मनाभ मंदिर
D. शबरीमला मंदिर

Two women Kanakadurga and Bindu broke the tradition of not allowing women to enter the inner courtyard of which temple on 2 January 2019 to have darshan of Lord Ayyappa?

1 Answer on “कनकदुर्गा आणि बिंदू या दोन महिलांनी २ जानेवरी २०१९ रोजी कोणत्या मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश करून भगवान अयप्पाचे दर्शन घेऊन महिलांना प्रवेश न करू देण्याची प्रथा मोडली?”

Leave a Comment