एप्रिल २०१९ मध्ये टिपेश्वर अभयारण्याला आग लागल्याने मोठे नुकसान झाले होते. हे अभयारण्य ……….. या जिल्ह्यात आहे.

A. चंद्रपूर
B. यवतमाळ
C. नागपूर
D.अमरावती

In April 2019 Tipeshwar Sanctuary suffered a major fire This sanctuary is located in the district of ………..

1 Answer on “एप्रिल २०१९ मध्ये टिपेश्वर अभयारण्याला आग लागल्याने मोठे नुकसान झाले होते. हे अभयारण्य ……….. या जिल्ह्यात आहे.”

  1. यवतमाळ
    टिपेश्वर वन्यजीव अभयारण्य महाराष्ट्र राज्यामधील यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा तहसील अंतर्गत विखुरलेले आहे.

Leave a Comment