उत्तर प्रदेशातील …… या शहराचे नामकरण अयोध्या असे करण्यात आले.

A. अलाहाबाद
B. आग्रा
C. फैजाबाद
D. फारुखाबाद

This city in Uttar Pradesh was renamed as Ayodhya.

1 thought on “उत्तर प्रदेशातील …… या शहराचे नामकरण अयोध्या असे करण्यात आले.”

  1. फैजाबाद
    १८ व्या शतकात नवाब सआदत अली खान याच्या उत्तराधिकारी मन्सूर खान याने अयोध्येला आपले लष्करी मुख्यालय बनवले. आणि तेंव्हापासून या शहराला फैजाबाद नाव पडलं. लोकसभा मतदारसंघाला फैजाबाद म्हणतात.

    पण नोव्हेंबर २०१८ दरम्यान मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सरकारने फैजाबाद जिल्ह्याचे अयोध्या असे नामकरण केले आणि जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय अयोध्या शहरात हलविण्यास मान्यता दिली.

Leave a Comment