A. नवी दिल्ली
B. गांधीनगर
C. अहमदाबाद
D. महाबलीपूरम
Indian National Space Promotion and Authorization Center was started where?
Sayali JoshiEnlightened
इंडियन नॅशनल स्पेस प्रोमोशन अँड अथोरायशेशन सेंटर कुठे सुरु करण्यात आले?
Share
अहमदाबाद
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बोपल, अहमदाबाद येथे इंडियन नॅशनल स्पेस प्रमोशन अँड ऑथोरायझेशन सेंटर (IN-SPACE) च्या मुख्यालयाचे उद्घाटन केले.