इंग्रजांनी अमरावती जिल्ह्यातील खालीलपैकी कोणाला सर ही पदवी दिली होती?

A. रामरावजी देशमुख
B. रंगनाथ मुधोळकर
C. मोरोपंत जोशी
D. यापैकी नाही

Who among the following was given the title of Sir by the British in Amravati district?

1 thought on “इंग्रजांनी अमरावती जिल्ह्यातील खालीलपैकी कोणाला सर ही पदवी दिली होती?”

  1. मोरोपंत जोशी
    मोरोपंत जोशी यांना ब्रिटिश सरकारने इंग्लंडच्या राजाच्या वाढदिवसाच्या दिवशी ’सरदारकी’ दिली होती.(१९२३); त्यामुळे मोरोपंत हे ’सर मोरोपत जोशी’ झाले.

Leave a Comment