आम्ही दररोज पहाटे खेळत असू या वाक्यातील काळ ओळखा?

A. रीती वर्तमान काळ
B. रीती भूतकाळ
C. अपूर्ण भूतकाळ
D. पूर्ण भूतकाळ
जी क्रिया सातत्याने घडत आलेली असून ती क्रिया पूर्ण देखील झालेली होती, असा बोध होतो, तेव्हा त्या वाक्याचा काळ हा रीती भूतकाळ असतो.

1 Answer on “आम्ही दररोज पहाटे खेळत असू या वाक्यातील काळ ओळखा?”

  1. रीती भूतकाळ

    जी क्रिया सातत्याने घडत आलेली असून ती क्रिया पूर्ण देखील झालेली होती, असा बोध होतो, तेव्हा त्या वाक्याचा काळ हा रीती भूतकाळ असतो.

Leave a Comment