A. आरती शहा
B. नीरजा भानोत
C. अरुणिमा सिन्हा
D. वरीलपैकी कोणीही नाही
या पॅन ॲम कंपनीच्या मुंबई विभागातील विमानप्रवास सेविका होती. सप्टेंबर ५, इ.स. १९८६ रोजी झालेल्या पॅन ॲम ७३ विमानाच्या अपहरणादरम्यान प्रवाशांना वाचविताना तिचा मृत्यू झाला.
Sayali JoshiEnlightened
अशोक चक्र विजेता पहिली भारतीय महिला कोण?
Share
नीरजा भानोत