A. 250 वा
B. 257 वा
C. 269 वा
D. 275 वा
Recently how many birth anniversary of “Raja Ram Mohan Roy” was celebrated across India on 22nd May 2022?
Sayali JoshiEnlightened
अलीकडे, 22 मे 2022 रोजी “राजा राम मोहन रॉय” यांची कितवी जयंती संपूर्ण भारतात साजरी करण्यात आली?
Share
250 वा
राजा राममोहन रॉय यांना ‘आधुनिक भारताचे जनक ‘ म्हणून ओळखले जाते. त्यांचा जन्म २२ मे १७७२ ला बंगालमधील हुगळी जिल्ह्यात असलेल्या राधानगर या ठिकाणी झाला. त्यांचे पणजोबा श्री. कृष्णचंद्र बनर्जी हे बंगालच्या नवाबाच्या नोकरीस होते. नवाबने त्यांना ” रॉय – रॉय ” ही उपाधी बहाल केली होती. त्यावेळेपासून त्यांच्या पणजोबाने बॅनर्जी या मूळ आडनावा ऐवजी रॉय हीच उपाधी आडनाव वापरण्यास सुरुवात केली.