A. पंजाबी
B. मराठी
C. गुजराती
D. भोजपुरी
Recently which film famous singer and actor “Sidhu Moosewala” passed away at the age of 29?
Sayali JoshiEnlightened
अलीकडेच कोणत्या चित्रपटातील प्रसिद्ध गायक आणि अभिनेता “सिद्धू मूसेवाला” यांचे वयाच्या २९ व्या वर्षी निधन झाले?
Share
पंजाबी
पंजाबी गायक आणि काँग्रेस नेता सिद्धू मुसेवाला यांची २९ मे रोजी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. वयाच्या २८व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पंजाबमधील सरकारने ४२४ महत्त्वाच्या व्यक्तींची सुरक्षा काढून घेतली. त्या व्यक्तींमध्ये सिद्धू मुसेवालाचा देखील समावेश होता. सुरक्षा काढून घेताच दुसऱ्या दिवशी काही अज्ञातांनी मुसेवालावर हल्ला केला. या हल्ल्यात दोन जण जखमी झाले असून सिद्धू मुसेवाला यांचे निधन झाले आहे.