A. मेरी अल्खोमरी
B. टोकिया सैफी
C. एलिजाबेथ बोर्न
D. कॅथरीन टास्का
Which woman has recently become the new Prime Minister of France?
Sayali JoshiEnlightened
अलीकडेच कोणती महिला फ्रान्सची नवीन पंतप्रधान बनली आहे?
Share
एलिजाबेथ बोर्न
एलिझाबेथ बोर्न यांच्या रुपात फ्रान्सला दुसरी महिला पंतप्रधान मिळाली आहे. जीन कॅस्टेक्स यांनी राजीनामा दिल्यानंतर एलिझाबेझ बोर्न यांची देशाच्या पंतप्रधानपदी निवड झाली आहे. बोर्न या कामगार मंत्री म्हणून मागील सरकारमध्ये कार्यरत होत्या.