अखिल भारतीय दलित संघाची स्थापना कोणी केली?

A. शाहूजी महाराज
B. डॉ. आंबेडकर
C. वि. रा. शिंदे
D. डॉ पंजाबराव देशमुख

Who founded Akhil Bharatiya Dalit Sangh?

1 Answer on “अखिल भारतीय दलित संघाची स्थापना कोणी केली?”

  1. डॉ पंजाबराव देशमुख
    १९५६ – अखिल भारतीय दलित संघाची स्थापना. ‘भूतकाळ विसरा, तलवार विसरा, जातिभेद पुरा, सेवाभाव धरा’.

Leave a Comment