२६ जानेवारी २०१५ ला कोणत्या देशाचे राष्ट्रपती भारतामध्ये आले होते?
A. चीन चे राष्ट्रपती B. अमेरीकेचे राष्ट्रपती C. जपान चे राष्ट्रपती D. रशिया चे राष्ट्रपती २६ जानेवारी २०१५ ला भारताच्या प्रजासत्ताक दिनी अमेरिकेचे राष्ट्रपती बराक ओबामा भारतामध्ये आले होते.