सिरिमा बद्रनाइके यांना प्रामुख्याने…….. म्हणून ओळखले जाते?

A. जगातील पहिल्या महिला B. जगातील पहिल्या महिला पंतप्रधान C. ओलंपिकमधील पहिल्या महिला D. जगातील प्रथम महिला शास्त्रज्ञ या १९६० मध्ये श्रीलंकेच्या पंतप्रधान बनल्या होत्या.