विमानाच्या टायरमध्ये कोणता गॅस भरलेला असतो?

A. कार्बन डाय-ऑक्साईड B. नायट्रोजन C. हायड्रोजन D. ऑक्सीजन नायट्रोजन चे molecules असतात ते नॉर्मल हवेतिल molecules पेक्षा मोठे असतात, त्यामुळे त्यांना बाहेर पडणे कठीण पडते.