राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रमांतर्गत गरोदर मातांना कोणती लस दिली जाते? A. टिटॅनस डिप्थीरिया B. ओरल पोलिओ डोस C. बीसीजी D. यापैकी काही नाही
राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रमांतर्गत महाराष्ट्रात दिल्या जाणाऱ्या ‘ रोटा व्हायरस प्रतिबंधक लस’ ची मात्रा किती आहे? A. 2 थेंब B. 4 थेंब C. 1 मिली D. 2.5 मिली