भारतातील घटत्या क्षेत्रफळा प्रमाणे(मोठे ते लहान) राज्यांचा योग्य क्रम कोणता?
भारतातील घटत्या क्षेत्रफळा प्रमाणे(मोठे ते लहान) राज्यांचा योग्य क्रम कोणता? What is the correct order of states in India according to decreasing area from largest to smallest A. मध्य प्रदेश, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, राजस्थान B. राजस्थान, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश C. महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, राजस्थान, मध्य प्रदेश D. उत्तर प्रदेश, राजस्थान, मध्य प्रदेश, महाराष्ट्र