भारताची पहिली ‘पॉड टॅक्सी’ कुठे धावणार आहे?
A. गुरुग्राम B. नोएडा C. मुंबई D. बंगलोर हि पॉड टॅक्सी नोएडा विमानतळ आणि फिल्म सिटी दरम्यात धावणार आहे. या साठी सुमार ८६२ कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. १४ किमी चा हा पॉड टॅक्सी चा पट्टा असेल. तसेच या पॉड टॅक्सी मध्ये एकावेळी ४-६ प्रवासी प्रवास करू शकतात.