पाकिस्तान देशातील लोक खालीलपैकी कोणत्या देशामध्ये जाऊ शकत नाही?

A. भारत B. जपान C. इस्रायल D. इटली कारण इस्रायल हा पाकिस्तान चा दुष्मन देश आहे तसेच पाकिस्तान च्या पासपोर्ट वर सुद्धा लिहलेले असते कि इस्रायल सोडून हा पासपोर्ट सर्व देशांसाठी लागू होतो.