दवाखान्यात नोंदणीचे प्रमाण वाढून दवाखान्यात प्रसूती व्हावी, या उद्देशाने केंद्र सरकारने राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य मिशन या कार्यक्रमांतर्गत कोणती योजना सुरु केली आहे?
A. सुरक्षित जन्म योजना B. बालिका समृद्धी योजना C. जननी सुरक्षा योजना D. अस्पताल जन्म योजना