सध्या कार्यरत असलेला हिवताप, डेंग्यू व हत्तीरोग या आजारांसाठी असलेला आरोग्य कार्यक्रम कोणता?

A. राष्ट्रीय हत्तीरोग नियंत्रण कार्यक्रम B. राष्ट्रीय किटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम C. हिवताप निर्मूलन कार्यक्रम D. वरील सर्व