काट्याकुट्यांचा बांधला मोठा भारा निघालास कुठे शेंबड्या पोरा ओळखा पाहू मी कोण ?
MPSC GK Latest Questions
बहुतेक लोकांना मीच घाबरवतो, मी इशारा न देता हल्ला करू शकतो कारण मला थांबवता येत नाही. मी काय आहे?
तुम्ही मला पाण्यात पाहू शकता पण मी कधीही ओली होऊ शकत नाही, ओळखा पाहू मी कोण?
मी कधीच प्रश्न विचारत नाही परंतु नेहमी उत्तर देते. सांगा पाहू मी कोण?
मी छिद्रांनी भरलेला आहे, परंतु तरीही भरपूर पाणी मी स्वतःमध्ये ठेऊ शकतो. सांगा बघू मी कोण?
चार पाय आहेत, परंतु चालू शकत नाही, ओळख पाहू मी कोण?
एक कपिला गाय आहेत तिला लोंखडी पाय राजा बोंबलत जातो पण ती थांबत नाही
प्रत्येकाच्या शरीराचा भाग मी आहे तुम्ही मला डाव्या हाताने पकडू शकता परंतु उजव्या हाताने नाही सांगा पाहू मी आहे तरी कोण
लाल मी आहे पण तो रंग नाही कृष्ण मी आहे पण देव मी नाही आड आहे पण पाणी त्यात नाही वाणी आहे पण दुकान माझं नाही सांगा पाहू मी कोण
जार येतात हजार जातात हजार बसतात पारावर हाका मारून जोरात हजार घेतात उरावर