MPSC GK Latest Questions

Sayali Joshi
  • 0
  • 0

जार येतात हजार जातात हजार बसतात पारावर हाका मारून जोरात हजार घेतात उरावर

Sayali Joshi
  • 0
  • 0

एकदा एक माणूस रस्त्याने जात होता अचानक प्रचंड पाऊस पडण्यास सुरवात झाली व संपूर्ण भिजून गेला तरीही त्याच्या डोक्यावरील एकही केस ओला झाला नाही असे कसे झाले

Sayali Joshi
  • 0
  • 0

अशी कोणती गोष्ट आहे जी सर्वात हलके असते परंतु बलवान व्यक्ती तिला रोखू शकत नाही

Sayali Joshi
  • 0
  • 0

एका कैद्याला तुरुंगातून पळून जाण्याची संधी दिली जाते परंतु त्यासाठी तीन पैकी एका खोलीतून जायचे असते पहिल्या खोलीत भयानक आग असते दुसऱ्या खोलीत विस्फोटक आहेत दुसऱ्या खोलीत एक्स सिंह आहे जो एका वर्षापासून भूकेला आहे

Sayali Joshi
  • 0
  • 0

तीन अक्षरांचे माझे नाव वाचा उलटे किंवा वाचा सरळ मी आहे प्रवासाचे साधन सांगा पाहू माझे नाव